पुणे दिनांक २१ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या गाडीचा अपघात झाल्याचे वृत्त समोर येत आहे. आठवले यांच्या वाहनाला कंटेनरने जोरात धडक दिली आहे.दरम्यान सदरचा अपघात हा सातारा येथील वाईजवळ घडला आहे.या अपघातात गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून.परंतू या अपघातात सुदैवाने रामदास आठवले हे सुखरुप बचावले आहेत.