Home राजकीय राष्ट्रवादीचे प्रकरण न्यायप्रविष्ट.घड्याळ चिन्ह वापरण्याची आम्हाला परवानगी -अजित पवार

    राष्ट्रवादीचे प्रकरण न्यायप्रविष्ट.घड्याळ चिन्ह वापरण्याची आम्हाला परवानगी -अजित पवार

    206
    0

    पुणे दिनांक २४ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रवादीचे नाव व चिन्ह या बाबत निवेदन छापले आहे.त्यात निवडणूक आयोगाने अजित अनंतराव पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला घड्याळ चिन्ह दिले असून हे प्रकरण सुप्रीम कोर्टात न्यायप्रविष्ट आहे.अंतिम निकालाच्या अधीन राहून.कोर्टाने राष्ट्रवादीला आगामी सर्व निवडणुकांसाठी घड्याळ निवडणूक चिन्ह वापरण्याची परवानगी दिली आहे.असे नमूद करण्यात आले आहे.व यावर अजित पवार यांचा फोटो देण्यात आला आहे.

    Previous articleहोळीच्या सणानिमित्त चाकरमनी निघाले गावाला मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी
    Next articleरविंद्र धंगेकर यांनी घेतली जेष्ठ नेते शरद पवार यांची भेट

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here