Home क्राईम बुलढाण्यात होळी पेटवतांना दोन गटात तुफान हाणामारी

    बुलढाण्यात होळी पेटवतांना दोन गटात तुफान हाणामारी

    176
    0

    पुणे दिनांक २४ मार्च (पोलखोलनाम ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार महाराष्ट्रात आज सर्वत्र होळीचा सण साजरा होत असताना मात्र बुलढाण्यातील विठ्ठलवाडी येथे होळी पेटवतांना दोन गटात तुफान हाणामारी झाली आहे.यावेळी शिल्लक कारणावरून दोन गटांनी लाठ्याकाठ्यांनी हाणामारी केली.दरम्यान या हाणामारीत एकूण ६ ते ७ हे गंभीररीत्य जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी रूग्णांलयात दाखल करण्यात आले.यात ५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे.जखमींवर मेहकर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.दरम्यान या हाणामारी प्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार होळी पेटवायच्या वेळेस लहान मुलांना मध्ये वाद झाला व या वादाचे पुनर्वसन तुफान हाणामारीत झाले.व दोन गट आपसात लाठ्याकाठ्या हातात घेऊन भिडले व होळी सणाच्या दिवशीच तुफान राडा झाला.दरम्यान या राड्या नंतर गावात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. सध्या या गावात तणावपूर्ण शांतता आहे.

    Previous articleIPL मध्ये फ्लाइंग किस पडला महागात हर्षित राणाला दंड
    Next articleदिल्लीतील गोदामाला भीषण आग 🔥 अग्निशमन दलाच्या ३४ गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here