Home राजकीय आघाडीत तोडगा निघाला नाही तर पाच जागी मैत्रीपूर्ण लढत होणार

    आघाडीत तोडगा निघाला नाही तर पाच जागी मैत्रीपूर्ण लढत होणार

    167
    0

    पुणे दिनांक १९ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्रातील पाच जागांवर काॅग्रेस पक्ष ठाम आहे.यात प्रामुख्याने सांगली.भिवंडी.मुबंई उत्तर पश्चिम.या लोकसभा जांगावर काॅग्रेस पक्ष ठाम आहे.तर या जागा सोबत इशान्य मुंबई.व दक्षिण मध्य.या दोन जागांवर देखील काॅग्रेस पक्ष ठाम आहे.जर आघाडीत या जागांवर तोडगा नाही निघाला तर आम्ही मैत्रीपूर्ण लढतीसाठी तयार आहोत.असं काॅग्रेस पक्षाचे म्हणणं आहे. काॅग्रेस पक्षाच्या अंतर्गत बैठकीत हा निर्णय झाला आहे.असे काॅग्रेस पक्षाच्या वतीने सांगण्यात आले आहे.या निर्णयामुळे काॅग्रेसच्या पाच जागांवर महाविकास आघाडीमध्ये मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता आहे ‌.दरम्यान महाविकास आघाडी तोडायची नाही व उध्दव ठाकरे व शरद पवार गटाच्या दबावापुढे झुकायचं नाही असा सूर काॅग्रेसच्या बैठकीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.मैत्रीपूर्ण लढतीसाठी आम्ही तयार आहोत.या निर्णायाबाबत दिल्ली हायकंमाडला राज्यातील काॅग्रेस नेत्यांनी माहिती दिली असल्याचेही काॅग्रेसच्या सूत्रांनी सांगितले.

    Previous articleदौंड येथील कंपनीत विषारी वायूमुळे एका कामगाराचा मृत्यू तर दोंघाची प्रकृती चिंताजनक
    Next articleशिक्षणाच्या माहेरघरात पुन्हा एकदा युवतीवर कोयत्याने हल्ल्याचा प्रयत्न

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here