पुणे दिनांक २९ मार्च (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज गुडफ्रायडे असल्यांने शेअर मार्केट व बॅंकांना सुट्टी आहे.त्यामुळे आज शेअर मार्केटमध्ये आज इक्विटी.इक्विटीडेरिव्हेटिव्ह्ज व सिक्युरिटीज लेंडिंग अॅड बोरोइंग विभागातील व्यवहार बंद राहतील.चालू वर्षांतील शेअर मार्केटला साप्ताहिक सुट्ट्या वगळता अन्य उर्वरित दिवसात एकूण १० सुट्ट्या असतील तर अन्य राज्य त्रिपुरा.आसाम.राजस्थान. हिमाचल प्रदेश.जम्मू व श्रीनगर वगळता सर्व राज्यांत बॅंकांना आज सुट्टी राहणार आहे.