Home राजकीय हायकोर्टाविरोधात आम आदमी पार्टी आता सुप्रीम कोर्टात?

    हायकोर्टाविरोधात आम आदमी पार्टी आता सुप्रीम कोर्टात?

    672
    0

    पुणे दिनांक १० एप्रिल ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) दिल्ली येथील कथीत दारु घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून झालेली अटक ही संपूर्ण बेकायदेशीर आहे. असे म्हणत आता आम आदमी पार्टीने हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती.दरम्यान ईडीकडे पुरेसे पुरावे आहेत.त्यामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची अटक ही योग्य आहे.असे मंगळवारी दिल्ली हायकोर्टाने म्हणले आहे.आता हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात आम आदमी पार्टी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्याची शक्यता आहे.दरम्यान आम आदमी पार्टीचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी या बाबत तसे संकेत दिले आहेत.

    Previous articleउपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणाले आता मला तोंड उघडायला लावू नका
    Next articleमराठा आरक्षण संदर्भात आज उच्च न्यायालयात सुनावणी

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here