पुणे दिनांक १४ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आयपीएल २०२४ स्पर्धेतील २९ वा सामना मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघात मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर सामना पार पडला दरम्यान आज मुंबईला त्यांच्या होमपीचवर खेळत असलेल्या मुंबई इंडियन्स संघाला २० धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. मुंबई इंडियन्सला चेन्नई सुपर किंग्जने २०७ धावांचे आव्हान दिले होते. रोहित शर्माने एकाकी झुंज दिली त्याला इतर खेळाडूंची साथ मिळाली नाही.