Home कृषी अक्कलकोट येथे अवकाळी पावसाने नदीनाल्यांना आला पूर वाहतूक व्यवस्था ठप्प

    अक्कलकोट येथे अवकाळी पावसाने नदीनाल्यांना आला पूर वाहतूक व्यवस्था ठप्प

    423
    0

    पुणे दिनांक २० एप्रिल ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे अवकाळी पावसाने तुफान कोसळला असून जवळपास या भागात दीडतास मुसाळधार पाऊस पडल्याने ओढ्या नाल्यांना अचानकपणे पाणी आल्याने अक्कलकोट तालुक्यातील बासलेगाव – गरोळगी या दोन गावांचा संपर्क तुटला आहे.या अवकाळी पावसाने पीकांचे प्रचंड प्रमाणावर नुकसान झाले आहे.

    Previous articleदेहूरोड येथे कोयत्यासह एकाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
    Next articleपुणे ते मुंबई महामार्गावर व-हाडाच्या बसला भीषण 🔥 आग बस आगीत जळून पूर्णपणे खाक

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here