Home राजकीय पार्थ अजित पवारांना मिळणार वाय पल्स दर्जाची सुरक्षा कवच.राज्य सरकारने घेतला निर्णय

    पार्थ अजित पवारांना मिळणार वाय पल्स दर्जाची सुरक्षा कवच.राज्य सरकारने घेतला निर्णय

    186
    0

    पुणे दिनांक २३ एप्रिल (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्रात सर्वत्र लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे.तसेच प्रचार यंत्रणा देखील शिगेला पोहोचली आहे.आई सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी पार्थ पवार हे बारामती लोकसभा मतदारसंघात प्रचार सभा घेत आहेत.तसेच कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत आहेत.व त्याच बरोबर नागरिकांन बरोबर संवाद साधत आहेत.त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारच्या वतीने पार्थ अजित पवार यांना वाय पल्स दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे.पार्थ पवार हे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांचे जेष्ठ चिरंजीव आहेत.

    Previous articleपोलिस अंमलदराची लाकडी दांडक्याने ठेचून हत्या
    Next articleआय पी एल टाॅस झाला चेन्नई करणार प्रथम फलंदाजी

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here