Home क्राईम लोकसभा मतदानाच्या पार्श्वभूमीवर मावळ मतदारसंघातील सुरक्षा व्यवस्थेचा दीपक सिंगला यांच्याकडून आढावा

    लोकसभा मतदानाच्या पार्श्वभूमीवर मावळ मतदारसंघातील सुरक्षा व्यवस्थेचा दीपक सिंगला यांच्याकडून आढावा

    533
    0

    पुणे दिनांक ९ मे ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक साठी दिनांक १३ मे सोमवार रोजी होत आहे दरम्यान या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने तसेच प्रत्यक्ष मतदानावेळी आवश्यक पोलिस यंत्रणेच्या आराखड्याबाबत मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक बुदिती राजशेखर.तसेच  निवडणूक पोलिस निरीक्षक विवेकानंद सिंग.यांच्या उपस्थित निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी आढावा घेतला आहे.यावेळी रायगड पोलिस आणि नवी मुंबई पोलिस कार्यलय क्षेत्रात येणाऱ्या मावळ लोकसभा मतदारसंघातील मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात येणाऱ्या पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या जिल्हा सुरक्षा नियोजन आराखड्या विषयी माहिती यावेळी घेण्यात आली आहे.

    Previous articleपिंपरी चिंचवड येथील डी वाय पाटील काॅलेजच्या मध्ये कोयत्याने वार
    Next articleआज पहाटे मुंबई ते पुणे द्रुतगती महामार्गावर बोरघाटात तीन वाहनांच्या अपघातात तीन जणांचा मृत्यू तर आठजण जखमी

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here