Home क्राईम पुण्यात भरदिवसा सराफांच्या दुकांनावर दरोडा

    पुण्यात भरदिवसा सराफांच्या दुकांनावर दरोडा

    217
    0

    पुणे दिनांक १८ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे शहरातील वानवडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत भरदिवसा सराफांच्या सोन्याच्या दुकानावर अज्ञात ५ ते ७ चोरट्यांनी तोंडाला मास्क लावून मोहम्मद वाडी तील वारकर मळा येथील बी जी एफ ज्वेलर्स या दुकानांवर दरोडा टाकून ३०० ते ४०० ग्राम सोने चोरुन नेले आहे.चोरटे हे दुचाकी वरून फरार झाले.या प्रकरणी पुढील तपास वानवडी पोलिस हे करीत आहेत.

    Previous articleपुण्यात हाॅटेलला लागली भीषण आग 🔥 सिलिंडर बाहेर काढल्यांने मोठी दुर्घटना टळली
    Next articleपुण्यात लाॅन्सजवळ असलेल्या बॅंन्डपथकावर मोठे होर्डिंग्ज कोसळून दुर्घटना

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here