Home Breaking News १० वर्षांनंतर आयपीएल फायनल कोलकाताने ट्राॅफी जिंकली

१० वर्षांनंतर आयपीएल फायनल कोलकाताने ट्राॅफी जिंकली

243
0

पुणे दिनांक २६ मे (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) तब्बल दहा वर्षांनंतर आजचा आयपीएलच्या फायनलचा सामना कोलकाता नाईट रायडर्सने आठ विकेटने जिंकला आहे.प्रथम फलंदाजी करताना सनरायजर्स हैद्राबादने कोलकाताला अवघे ११४ धावांचे आव्हान दिले होते.ते कोलकाताने १०.३ षटकात पूर्ण करत विजेता पदकावर आपले नाव कोरले.दरम्यान कोलकाता कडून वेंकटेश अय्यरने नाबाद ५२ धावांची खेळी केली.कोलकाताने सन २०१२.२०१४ व त्यानंतर तब्बल १० वर्षांनंतर आज तिसऱ्यांदा ही ट्राॅफी जिंकली आहे.

Previous articleहैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणार
Next articleमालेगावात मध्यरात्रीच्या वेळी माजी महापौरांवर अज्ञात व्यक्तीनी झडल्या तीन गोळ्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here