Home क्राईम केजरीवाल यांना बेल की जेल जामीन अर्जावर आज सुनावणी

    केजरीवाल यांना बेल की जेल जामीन अर्जावर आज सुनावणी

    464
    0

    पुणे दिनांक १ जुन (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामीनाची मुदत वाढविण्यात यावी . यासाठी त्यांनी दाखल करण्यात आलेल्या याचीकावर आज शनिवारी दिनांक १ जून रोजी राऊस एव्हेन्यू कोर्टात सुनावणी होणार आहे.त्यामुळे अरविंद केजरीवाल यांना बेल मिळतो की जेल हे आज कळणार आहे. दरम्यान या पूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना लोकसभा निवडणुकीच्या प्रचारा करीता २१ दिवसांचा जामीन सुप्रीम कोर्टाने दिला होता.त्याची उद्या २ जून रविवारी मुदत संपत आहे. परंतु एक आठवड्याने जामीन मुदत वाढवून मिळावी यासाठी केजरीवाल यांनी कोर्टात धाव घेतली आहे

    Previous articleपश्चिम बंगालमध्ये ईव्हीएम मशीनच दिले पाण्यात फेकून
    Next articleपोलिस पाटलाच्या अल्पवयीन मुलीने दुचाकीस्वारांला टेम्पोने चिरडले; दुचाकीस्वारांचा घटनास्थळीच मृत्यू

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here