Home क्राईम पुण्यातील कल्याणीनगर येथील ‘ हिट अँड रन ‘ अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलांच्या...

    पुण्यातील कल्याणीनगर येथील ‘ हिट अँड रन ‘ अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलांच्या आईलाही अटक

    708
    0

    पुणे दिनांक १ जुन ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार पुण्यातील कल्याणीनगर येथील पोर्शे कार ‘ हिट अँड रन ‘ प्रकरणात फरार असलेली अल्पवयीन मुलाची आई शिवानी अग्रवाल हिला देखील आज गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.ससून रुग्णालयातील रक्ताच्या नमुन्यातील फेरफार प्रकरणात अल्पवयीन मुलगा वेदांत अग्रवाल यांची आई शिवानी अग्रवाल हिला आज ताब्यात घेतले असल्याची माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे.ब्लड फेरफार प्रकरणात शिवानी अग्रवाल यांची आज चौकशी केली जाणार आहे.त्यामुळे आता या कल्याणीनगर येथील हिट अँड रन प्रकरणी अग्रवाल कुटुंबातील अल्पवयीन मुलगा.वेदांत अग्रवाल.वडिल विशाल अग्रवाल तर आजोबा सुरेंद्र अग्रवाल व आता आई शिवानी अग्रवाल सर्व कुटुंबच अटक आहे.

    Previous articleलोकसभेच्या शेवटच्या सातव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
    Next articleपश्चिम बंगालमध्ये ईव्हीएम मशीनच दिले पाण्यात फेकून

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here