Home आरोग्य आरोग्यनिधी साठी फक्त एक फोन करा अन् मदत मिळवा

  आरोग्यनिधी साठी फक्त एक फोन करा अन् मदत मिळवा

  71
  0

  पुणे दिनांक २ जून ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्रात राज्य सरकारच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार च्या वतीने महाराष्ट्रातील गरजू नागरिकांना आजार पणातील उपचारासाठी मदत करण्यासाठी एक अनोखी योजना सुरू केली आहे.याचा गरीब रुग्णांनी फायदा घ्यावा याकरिता संपर्कासाठी ८६५०५६७५६७ हा नवीन मोबाईल क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. गरजू रुग्णांनी या क्रमांकावर मिस्ड कॉल देताच त्वरित मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा अर्ज उपलब्ध करून दिला जाणार आहे.यामुळे महाराष्ट्रातील इच्छुक असणाऱ्या नागरिकांना या सुविधेमुळे दिलासा मिळणार आहे.

  Previous articleपुणे म्हाडा कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धाड पावणेदोन लाखाची लाच घेताना प्रोजेक्ट मॅनेजरच्या आवळल्या मुसक्या
  Next articleकेंद्रीय निवडणूक आयोगाची उद्या साडेबारा वाजता पत्रकार परिषद

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here