Home Breaking News केंद्रीय निवडणूक आयोगाची उद्या साडेबारा वाजता पत्रकार परिषद

केंद्रीय निवडणूक आयोगाची उद्या साडेबारा वाजता पत्रकार परिषद

71
0

पुणे दिनांक २ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार सोमवारी दिनांक ३ जून रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद दुपारी साडेबारा वाजता होणार आहे. दिनांक ४ जून मंगळवारी रोजी लोकसभा निवडणूक प्रकरणी सकाळी सात वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रिया सुरू होणार आहे.त्यासंदर्भात निवडणूक आयोगाच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद असणार आहे. अशी माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे.

Previous articleआरोग्यनिधी साठी फक्त एक फोन करा अन् मदत मिळवा
Next article‘…ही तर महायुतीच्या कर्माची फळे – मनोज जरांगे पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here