Home क्राईम लोकसभा निवडणूक मतमोजणीपूर्वीच बाॅम्बस्फोट

    लोकसभा निवडणूक मतमोजणीपूर्वीच बाॅम्बस्फोट

    393
    0

    पुणे दिनांक ४ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार आज भारतात सर्वत्र लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होत असतानाच पश्चिम बंगालच्या दक्षिणा २४ परगाणा जिल्ह्यात बाॅम्बस्फोट झाला आहे.या झालेल्या स्फोटात भारतीय सेक्युलर फ्रंटचे ( ISF) चे एकूण पाच कार्यकर्ते जखमी झाले असून त्यांना उपचारा करीता तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.दरम्यान या बाॅम्ब स्फोटा बाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बाॅम्ब बनवताना हा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे.

    Previous articleमहाराष्ट्रात आज मुसाळधार पाऊसाचा इशारा काही जिल्ह्यांना अलर्ट हवामान खात्याचा अंदाज
    Next articleउपमुख्यमंत्री पदावरून मला मुक्त करा पक्ष नेतृत्वाकडे करणार मागणी – देवेंद्र फडणवीस

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here