Home Breaking News भारतने पाकिस्तानचा न्यूयॉर्क मध्ये उडवला धुव्वा

भारतने पाकिस्तानचा न्यूयॉर्क मध्ये उडवला धुव्वा

612
0

पुणे दिनांक १० जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज भारताने न्यूयॉर्क येथे झालेल्या पाकिस्तान विरुद्धाचा सामना जिंकला आहे.भारताने प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान समोर फक्त १२० धावांचे आव्हान ठेवले होते.मात्र या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ फक्त ११३च धावांप्रर्यत मजल मारु शकला . भारताकडून गोलंदाजी करताना जसप्रीत बुमराहाने तीन विकेट घेतल्या तर हार्दिक पांड्याने दोन विकेट घेतल्या आहेत.

Previous articleभाविकांच्या लक्झरी बसवर काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला,१० भाविकांचा मृत्यू
Next articleमुंबईला मुसाळधार पाऊसाने झोडपले,तर ‘ या’ जिल्ह्यात पडणार मुसाळधर पाऊस

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here