Home Breaking News पावसाळा अधिवेशनापूर्वी मंत्रीमंडळाचा विस्तार,दहा नविन मंत्री घेणार शपथ

पावसाळा अधिवेशनापूर्वी मंत्रीमंडळाचा विस्तार,दहा नविन मंत्री घेणार शपथ

370
0

पुणे दिनांक ११ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) लोकसभा निवडणूकीत महायुतीला चांगलाच दणका बसल्या नंतर आता महायुतीतील नेत्यांना उशिरा शहाणपण सुचले असून मागील अनेक दिवसां पासून रखडलेला मंत्रीपदाचा विस्तार आता पावसाळी अधिवेशनापूर्वी होणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनद्वारे मिळत आहे.

दरम्यान मागील अनेक कालावधीपासून मंत्रीमंडळाचा विस्तार रखडलेला होता.आता हा मंत्रीमंडळाचा विस्तार पावसाळी अधिवेशनापूर्वी होणार आहे.यात दहा नविन मंत्री हे शपथविधी घेणार आहेत.यात पाच कॉबिनेट व पाच राज्यमंत्री असा समावेश असणार आहे.यात अन्य मंत्र्यांकडे अतिरिक्त कार्यभार असलेले खाते काढुन नवीन मंत्री होणा-यांंना ती खाते देण्यात येणार आहे.यात भाजप.शिवसेना. व राष्ट्रवादी काँग्रेस यातील कोणत्या आमदारांना मंत्रीमंडळाची लाॅटरी लागणार आहे.हे लवकर स्पष्ट होणार आहे.

Previous articleवाहतूक शाखेचे पोलिस आयुक्तांच्या रडारवर, चिरीमिरी घेताना सापडल्यास थेट खंडणीचा गुन्हा दाखल करणार , पोलिस आयुक्त अमितेश कुमार
Next articleबीडच्या बजरंग बप्पाची कोलंटी उडी? ” बजरंग सोनवणे यांचा अजित पवार यांना फोन “,मिटकरीचे ट्टिटमुळे राजकारण एकच खळबळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here