Home क्राईम माळशेज घाटात रिक्षावर दरड कोसळून दोन जणांचा मृत्यू , तीनजण गंभीर रित्या...

    माळशेज घाटात रिक्षावर दरड कोसळून दोन जणांचा मृत्यू , तीनजण गंभीर रित्या जखमी

    296
    0

    पुणे दिनांक १२ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार माळशेज घाटात एक दुर्दैवी घटना घडली असून कल्याण -नगर महामार्गावर माळशेज घाटात महामार्गावरुन जाणाऱ्या रिक्षावर अचानकपणे मोठी दरड कोसळून झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर अन्य तीन जण गंभीर रित्या जखमी झाले आहेत.या दुर्घटना मध्ये काका व पुतण्याचा मृत्यू झाला आहे.जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    दरम्यान याप्रकरणी पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार या अपघातात ठार झालेल्या दोन जणांची नावे.१) राहूल भालेराव व २) स्वयंम भालेराव अशी आहेत.भालेराव हे कुटुंब मुलूंड मुंबई येथून चंदानापुरी संगमनेर येथे आपल्या गावी जात असताना सदरचा अपघात झाला आहे ‌

    Previous articleबीडच्या बजरंग बप्पाची कोलंटी उडी? ” बजरंग सोनवणे यांचा अजित पवार यांना फोन “,मिटकरीचे ट्टिटमुळे राजकारण एकच खळबळ
    Next articleशिक्षक -पदवीधर विधान परिषद निवडणुकीत महायुतीत धुसफूस? शिवसेना. राष्ट्रवादी व भाजपचे उमेदवार आमनेसामने

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here