Home Breaking News मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी साठी शिवसेनेचे अंबादास दानवे दाखल

मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी साठी शिवसेनेचे अंबादास दानवे दाखल

301
0

पुणे दिनांक १३ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) अंतरवाली सराटीत मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी मागील सहा दिवसांपासून उपोषणाकरीता बसले असून आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते व उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेचे अंबादास दानवे हे आता अंतरवाली सराटीत दुपारी एक वाजता दाखल झाले आहेत.व ते उपोषण कर्ते मनोज जरांगे पाटील यांच्याशी आरक्षण व सगेसोयरेच्या अंमलबजावणी बाबत चर्चा करत आहेत अशी माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे.

Previous articleपुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणी ‘आरोपीला वाचवण्यासाठी नवे षडयंत्र समोर ‘
Next articleडोंबिवलीच्या घटनेनंतर नागपूर येथील चांमुडा बारुद कंपनीत भीषण स्फोट, स्फोटात सहा कामगारांचा मृत्यू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here