Home Breaking News मिनी बस नदीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात १० ठार

मिनी बस नदीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात १० ठार

848
0

पुणे दिनांक १५ जून (पोलखोलनामा ऑनलाईन न्यूज टीम)  आताच हाती आलेल्या अपडेट नुसार उत्तराखंडच्या बद्रीनाथ महामार्गावर भीषण असा अपघात झाला आहे. या महामार्गावरुन भरघाव वेगाने जात असलेल्या खासगी ट्रॅव्हल कंपनीची मिनि 🚍बस वरील चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने ही बस अलकनंदा नदीत कोसळून झाले ल्या अपघातात बस मधील१० प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य प्रवासी हे गंभीर रित्या जखमी झाले आहेत. दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक व पोलिस प्रशासनाने त्वरित घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य हाती घेतले असून नदीत पडलेली बस क्रेन च्या सहाय्याने बाहेर काढण्याचे काम सुरू केले आहे

Previous articleभोसरीतील मोशीत भरघाव कारने महिलेला उडविणारा कार चालक हा भोसरी पोलिस स्टेशन मध्ये कार्यरत असलेल्या हवालदाराचा मुलगा
Next articleमराठा आरक्षण संदर्भात मुख्यमंत्री शिंदेनी बोलावली बैठक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here