पुणे दिनांक २० जून (पोलखोलनाम ऑनलाइन न्यूज टीम) भारत व अफगाणिस्तान यांच्यात सुपर आठच्या सामना सुरू असून या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तान समोर १८२ धावांचे आव्हान ठेवले आहे.दरम्यान भारताकडून सुर्यकुमार यादव यांने ५३ धावा तर हार्दिक पांड्याने ३२ धावा व विराट कोहलीने २४ धावा केल्या आहेत.दरम्यान अफगाणिस्तान कडून रशिद खाने ३ तर फारुखीने ३ विकेट घेतल्या आहेत.या सामन्यात भारताने प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता.