Home Breaking News भारताचे अफगाणिस्तान समोर १८२ धावांचे आव्हान

भारताचे अफगाणिस्तान समोर १८२ धावांचे आव्हान

184
0

पुणे दिनांक २० जून (पोलखोलनाम ऑनलाइन न्यूज टीम) भारत व अफगाणिस्तान यांच्यात सुपर आठच्या सामना सुरू असून या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तान समोर १८२ धावांचे आव्हान ठेवले आहे.दरम्यान भारताकडून सुर्यकुमार यादव यांने ५३ धावा तर हार्दिक पांड्याने ३२ धावा व विराट कोहलीने २४ धावा केल्या आहेत.दरम्यान अफगाणिस्तान कडून रशिद खाने ३ तर फारुखीने ३ विकेट घेतल्या आहेत.या सामन्यात भारताने प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता.

Previous articleदिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना दारु घोटाळा प्रकरणात न्यायालयाने जामीन मंजूर केला
Next articleमहाबळेश्वर मधील वादग्रस्त वाधवान हाऊस मध्ये मुख्यमंत्रीचे चिरंजीव श्रीकांत शिंदे व सलमान खानची भेट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here