पुणे दिनांक २१ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या डीएचएफएल घोटाळ्यातील मुख्य आरोपी वाधवान यांचे सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे वाधवान हाऊस असून या हाऊस मधून कोविड मध्ये वाधवान यांना अटक करण्यात आली होती.तर आता या वादग्रस्त वाधवान हाऊस येथे सलमान खान व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव व नवनिर्वाचित खासदार श्रीकांत शिंदे या दोघांची भेट झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.