Home क्राईम अलिबाग येथील तलावात बुडून दोन जणांचा मृत्यू

    अलिबाग येथील तलावात बुडून दोन जणांचा मृत्यू

    339
    0

    पुणे दिनांक २२ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार रायगड येथील अलिबाग येथील एका तलावात पोहायला गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे.याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अथर्व हाके व शुभम बाला हे दोघेजण मुनवली येथील तलावात पोहायला गेले होते.दरम्यान या दोघांना तलावातील पाण्याचा अंदाज न आल्याने ते दोघेजण बुडाले त्या दोघांचा स्थानिक ग्रामस्थांनी पाण्यात शोध घेतला असता यात अर्थव यांचा मृतदेह आढळला तर शुभम यांचा मृतदेह सापडला नाही.त्याच्या मृतदेह ग्रामस्थ शोध घेत आहेत.

    दरम्यान कालच शनिवारी रायगड येथे प्रर्यटना करीता मुंबई येथील बांद्रा येथील रिक्षवी काॅलेजचे विद्यार्थी आले असता खालापूर येथील वावरले गावातील पोखरे वाडीतील सत्यसाईबाबा बंधा-यांवरील धबधब्यात बुडून चार जणांचा मृत्यू झाला होता.

    Previous articleपुण्यात एफ सी रोडवरील नामांकित हाॅटेल मध्ये ड्रग्स विक्री,राज्याची संस्कृती बनली ड्रग्स संस्कृती?
    Next articleपिंपरी चिंचवड शहराला पावसाने झोडपले,११४ मिलिमीटर पाऊसाची नोंद

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here