Home Breaking News आज भारत विरुद्ध इंग्लंड या दोन संघात सेमीफायनल

आज भारत विरुद्ध इंग्लंड या दोन संघात सेमीफायनल

354
0

पुणे दिनांक २७ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज गुरुवारी दिनांक २७ जून रोजी टी-२० वर्ल्डकप मध्ये भारतीय संघाचा सामना इंग्लंड संघा बरोबर होणार आहे.दरम्यान हा या स्पर्धेचा दुसरा सेमीफायनल सामना आहे.रात्री आठ वाजता या सामन्याला सुरुवात होईल.आजच्या सेमीफायनलच्या सामन्यात जिंकणारा संघ दक्षिण आफ्रिका विरुद्ध फायनल सामना खेळणार आहे.दरम्यान पहिल्या सेमीफायनलच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकाने अफगाणिस्तानचा पराभव करत फायनल मध्ये धडक मारली आहे.हा फायनलचा सामना दिनांक २९ जून रोजी शनिवारी होणार आहे.

Previous articleपुणे शहरातील आज अर्ध्या भागातील वीजपुरवठा बंद राहणार आहे
Next articleआजपासून विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू,विरोधीपक्षाचे वादळ विधीमंडाळात धडकणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here