Home Breaking News पुणे शहरातील आज अर्ध्या भागातील वीजपुरवठा बंद राहणार आहे

पुणे शहरातील आज अर्ध्या भागातील वीजपुरवठा बंद राहणार आहे

377
0

पुणे दिनांक २७ जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच एक मोठी अपडेट हाती येत असून पुणे शहरातील अनेक भागांचा वीजपुरवठा आज बंद राहणार आहे.दरम्यान देखभाल व दुरुस्तीच्या कामा साठी शहरातील अनेक ठिकाणचा वीजपुरवठा बंद करण्याचा महावितरण खात्याचा निर्णय आहे.आज गुरुवारी दिनांक २७ जून रोजी गुरुवारी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत या कालावधीत अनेक भागांचा वीजपुरवठा बंद असेल.यात पुणे शहरातील शनिवार पेठ.नारायण पेठ.सिंहगड रोड.एरंडवणे. शिवाजीनगर.व औंध या विभागांचा समावेश आहे.या भागातील वीजपुरवठा दिवसभर खंडीत असणार आहे.

Previous article४८ तासात महाराष्ट्रात मुसाळधार पाऊसाची शक्यता, हवामान खात्याकडून इशारा
Next articleआज भारत विरुद्ध इंग्लंड या दोन संघात सेमीफायनल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here