Home Breaking News लोणावळ्यातील भुशी डॅम मध्ये बुडालेल्या दोन जणांचे मृतदेह सापडले

लोणावळ्यातील भुशी डॅम मध्ये बुडालेल्या दोन जणांचे मृतदेह सापडले

158
0

पुणे दिनांक ३० जून (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथील धबधब्यात बुडालेल्या पाच जणांच्या पैकी दोन जणांचे मृतदेह सापडले आहेत.या मृतात एक महिला व एक लहान मुलाचा समावेश असून अन्य तीन जणांचे मृतदेहाचा शोध रेस्क्यू टीम शिवदुर्ग व पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान घेत आहेत.पुण्यातील हडपसर येथील सय्यदनगर येथील अन्सारी कुंटुंब हे लोणावळा येथील भुशी डॅम येथे वर्षा विहारा करीता आले होते.भुशी डॅम घ्या पाठीमागील डोंगरातील धबधबा येथे पाय घसरून एक महिला व चार लहान मुले हे पाय घसरून पाण्यात वाहून गेले होते.अशी माहिती पुणे जिल्हा पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली आहे.

Previous articleवर्षाविहारा साठी गेलेल्या ५ पर्यटकांचा भुशीडॅमच्या बॅक वाॅटरमध्ये बुडून गेले वाहून १ महिला व ४ लहान मुलांचा समावेश
Next articleकोरोनामध्ये २००मृत रुग्णांना जिवंत दाखवून ‘त्यांच्या टाळूवरीलवरील लोणी खाणा-या व कोट्यवधी रुपये लाटणारे.आमदार गोरेंवर गंभीर आरोप, उच्च न्यायालयात याचिका दाखल?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here