Home Breaking News मुंबईत तब्बल १११अनधिकृत बार ढाबे टप-यांवर बुलडोझर कारवाई

मुंबईत तब्बल १११अनधिकृत बार ढाबे टप-यांवर बुलडोझर कारवाई

165
0

पुणे दिनांक २ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून मुंबई मधील कल्याण व डोंबिवली महापालिकेच्या वतीने अनधिकृत बार ढाबे व टप-यांवर कारवाईची मोठी मोहीम हाती घेतली आहे.त्या कारवाई नुसार बेकायदेशीर ८ बार २ हुक्का पार्लर २२ ढाबे तसेच ६९ टप-यांवर बुलडोझर कारवाई करण्यात आली आहे. तसेच अन्य ३३ बार चालकांना नोटीस बजावण्यात आली आहे.तसेच या महानगरपालिकेच्या हद्दीत अन्य काही बेकायदेशीर हाॅटेल अढाळून आले आहेत.त्या हाॅटेलवर देखील बुलडोझर कारवाई होणार आहे.या बुलडोझर कारवाई मुळे पब हाॅटेल व्यावसायिक यांचे धाबे दणाणले आहेत.दरम्यान अशी माहिती महानगर पालिकेचे सहाय्यक आयुक्त सोनल देशमुख यांनी दिली आहे.

Previous articleदारु पार्टी साठी वैतरणा धरणावर गेलेल्या पाच मित्रांपैकी दोनजण गेले वाहून
Next articleविधानसभेच्या पाय-यांवर भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांचे आंदोलन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here