Home आध्यामिक आज शुक्रवार दर्श अमावास्या,सुर्यदेवाला अर्घ्य अर्पण करा

आज शुक्रवार दर्श अमावास्या,सुर्यदेवाला अर्घ्य अर्पण करा

135
0

पुणे दिनांक ५ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज शुक्रवार दिनांक ५ जुलै आज दर्श अमावास्या आहे.आज पहाटे ४ वाजून ५७ मिनिटांनी जेष्ठ कृष्ण अमावास्या तिथीला सुरुवात झाली आहे. दरम्यान उद्या शनिवारी पहाटे ४ वाजून २६ मिनिटां प्रर्यत ही तिथी रहाणार आहे.आज सकाळी लवकर उठून स्नान करावे.व सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे. तसेच पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे.तसेच  पितरांना नैवेद्य दाखवावा.व गरजूंना अन्न कपडे दान करा.तसेच संध्याकाळी पिंपळाच्या झाडावर दिवा लावावा व शनिदेवाचे दर्शन घेणे शुभ मानले जाते.

Previous articleमुंबई व पुण्यात येत्या काही तासांमध्ये अतिमुसाळधार पाऊसाची शक्यता,कोकणपट्यात जोर वाढणार
Next articleमहिलांना पुण्यात १०० रुपयांत खाते उघडून मिळणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here