Home Breaking News मुंबईत रेल्वे ट्रॅकवर मुसळधार पावसाने झाड पडल्याने लोकलवर परीणाम

मुंबईत रेल्वे ट्रॅकवर मुसळधार पावसाने झाड पडल्याने लोकलवर परीणाम

121
0

पुणे दिनांक १४ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) मुंबईत कालपासून सर्वत्र मुसाळधार पाऊस कोसळत आहे.या पावसाचा फटका रेल्वे लोकलला देखील बसला आहे.काल प्रभादेवी ते दादर रेल्वे स्थानका दरम्यान रेल्वेच्या ट्रॅकवर झाड कोसळल्याने पश्चिम रेल्वे उशिराने धावत होती.पश्चिम रेल्वेची वाहतूक १२ ते १५ मिनिटे उशिराने सुरू आहे.दरम्यान विरारकडे जाणाऱ्या धिम्या गतीच्या लोकल थांबल्या आहेत.तर फास्ट लोकल सेवा सुरू आहेत.तर प्रभादेवी रेल्वे स्थानकांवर काही रेल्वे ट्रेन थांबल्या आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी झालेली पाहायला मिळत आहे.तसेच या मुळे नियमित लोकलने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होत आहेत.

Previous articleमुंबई व पुण्यात रात्रभर मुसळधार पाऊस, मुंबईत पाहाटेपासून पावसाला सुरुवात
Next articleपंढरपुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा अडवला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here