Home Breaking News कॅबिनेटमध्ये अर्थमंत्री संतापले ‘ आता काय जमीनी विकून निधी देऊ का?’

कॅबिनेटमध्ये अर्थमंत्री संतापले ‘ आता काय जमीनी विकून निधी देऊ का?’

420
0

पुणे दिनांक २३ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज मंगळवारी मंत्रालयात कॅबिनेटची बैठक सुरू होती दरम्यान या बैठकीत नीधी वाटपावरुन आता वाद झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे.सदरच्या कॅबिनेट बैठकीत काही मंत्र्यांनी निधी मिळत नाही,अशी तक्रार केल्यानंतर यावर अर्थ मंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार हे चांगलेच मंत्र्या वर संतापले असल्याची माहिती आता समोर आली आहे.यावर अजित पवार म्हणाले की आता काय जमीनी विकून निधी देऊ का? असे संतापलेल्या दादांनी मंत्र्यांना म्हटलेचे सांगितले जात आहे.दरम्यान आजच्या कॅबिनेटच्या बैठकीत अजित पवार यांच्या या वक्तव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

Previous articleपुण्यातील लोणीकंद येथे पतीने पत्नीच्या डोक्यात कु-हाड घालून केला खून
Next articleपुण्यातील शिक्षण विभागाकडून ‘या ‘ शाळा बंद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here