Home Breaking News पुण्यात पुन्हा एकदा ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह, मद्यधुंद खासगी बस चालकाने चार वाहनं...

पुण्यात पुन्हा एकदा ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह, मद्यधुंद खासगी बस चालकाने चार वाहनं उडवली

488
0

पुणे दिनांक २३ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार पुण्यातील कोथरूड भागात एक मोठी दुर्घटना घडली असून पुण्यात पुन्हा एकदा ड्रंक अॅन्ड ड्राईव्हची घटना अगदी थोड्या वेळापूर्वी घडली आहे.यात एका खासगी बसच्या चालकाने एकूण ३ ते ४ वाहनांना जोरात धडक दिल्याची घटना घडली असून यात खासगी बसचा चालक हा मद्यधुंद असल्याची माहिती सूत्रांनद्वारे मिळत आहे.या अपघातामुळे कोथरूड परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Previous articleपुण्यातील शिक्षण विभागाकडून ‘या ‘ शाळा बंद
Next articleआज पहाटे सांगलीच्या चांदोली धरणाचा परिसर भूकंपाच्या धक्क्याने हादरला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here