Home Breaking News पुण्यात मुसाळधार पाऊसाने मुठानदीचे पाणी पात्राबाहेर, पावसामुळे पुण्यात भीषण परिस्थिती पुढील ३...

पुण्यात मुसाळधार पाऊसाने मुठानदीचे पाणी पात्राबाहेर, पावसामुळे पुण्यात भीषण परिस्थिती पुढील ३ तासांमध्ये अतिमुसाळधार पाऊसाचा अंदाज बाहेर पडणे टाळा

116
0

पुणे दिनांक २५ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) पुण्यात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे.तसेच खडकवासला धरण हे १०० टक्के भरले असून.धरणामधून मोठ्या प्रमाणावर मुठा नदीच्या पात्रात पाणी सोडले जात आहे.त्यामुळे सिंहगड रोड परिसरातील निंबजनगरमध्ये महिला व लहानमुले वृध्द नागरिक अडकले आहेत.तसेच एकता नगर परिसरात ⛵ बोटी द्वारे बचावकार्य सुरू केले आहे.तसेच सिंहगड रोड वरील एकूण पाच सोसायट्या मध्ये पाणी घुसले आहे.एकता नगर परिसरातील द्वारका . जलपूजन.शारदा सरोवर.शाम सुंदर या सोसायट्या पाण्याखाली गेल्या आहेत.भिडे पूल हा कालपासूनच पाणी खाली गेला आहे.गरवारे काॅलेज मधील खिल्लारे

Previous articleलवासात दरड कोसळून दोन व्हिला गाडले ३ ते ४ लोक बेपत्ता
Next articleपुणे शहर व जिल्ह्याला रेड अलर्ट,शाळा व कॉलेज तसेच कार्यलयाला सुट्टी हवामान विभागाचा नवीन अंदाज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here