Home Breaking News लवासात दरड कोसळून दोन व्हिला गाडले ३ ते ४ लोक बेपत्ता

लवासात दरड कोसळून दोन व्हिला गाडले ३ ते ४ लोक बेपत्ता

168
0

पुणे दिनांक २५ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार पुण्यातील लवासामध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे.येथील दोन व्हिलांवर हल्ली मोठी दरड कोसळली आहे.या व्हिलात ३ ते ४ लोक राहत होते.ते चार लोक बेपत्ता झाले आहे, अशी माहिती येथील स्थानिक नागरिकांडून मिळत आहे.

दरम्यान पुण्यात कालपासून मुसाळधार पाऊस कोसळत आहे.तसेच आज सकाळपासून जोरात मुसाळधार पाऊस सुरू आहे.दरम्यान पुणे शहरा पासून जवळ असलेल्या लवासा मध्ये एक मोठी दरड येथील दोन व्हिलांवर दरड कोसळली व या दरडी खाली दोन व्हिवा ह्या गाडल्या गेल्या आहेत.यात एकूण चार लोक राहत ते बेपत्ता आहेत.अद्याप या ठिकाणी बचाव पथक घटनास्थळी पोहोचले नसल्याची माहिती मिळत आहे.दरम्यान येथील स्थानिक नागरिक हे स्वतः बचावकार्य करत आहेत.

Previous articleपुण्याला रेड‌अलर्ट शाळा कॉलेजना सुट्टी, सिंहगड रोड वरील पाच सोसायटी मध्ये पाणी साचले.खडकवासला धरणातून विसर्ग वाढविला
Next articleपुण्यात मुसाळधार पाऊसाने मुठानदीचे पाणी पात्राबाहेर, पावसामुळे पुण्यात भीषण परिस्थिती पुढील ३ तासांमध्ये अतिमुसाळधार पाऊसाचा अंदाज बाहेर पडणे टाळा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here