Home Breaking News कॅमेरे आणि पत्रकारांचा प्रश्न काॅग्रेसचे आमदार चक्क पळाले

कॅमेरे आणि पत्रकारांचा प्रश्न काॅग्रेसचे आमदार चक्क पळाले

129
0

पुणे दिनांक २७ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार काॅग्रेस पक्षाचे देगलूरचे आमदार जितेश अंतापूरकर यांचा एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. त्याचे कारण असं की आमदार हे मंत्री गिरीश महाजन यांच्या बैठकीला आले होते.यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये माध्यमाच्या प्रतिनिधींनी आमदार जितेश अंतापूरकर यांना प्रतिक्रिया घेण्यासाठी थांबण्याचा यावेळी प्रर्यत्न केला असता.यावेळी वृत्त वाहिन्यांचे कॅमेरे पाहून आमदार जितेश अंतापूरकर यांनी चक्क पळ काढला.मात्र यावेळी माध्यम प्रतिनिधींनी त्यांच्यामागे पळत त्यांना गाठले व त्यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत क्राॅस वोटिंगच्या आरोपांबाबत त्यांना प्रश्न विचारला असता.आपण या बाबत पुराव्यानिशी बोलू असं त्यांनी यावेळी त्यांच्या गाडीत बसून उत्तर दिले आहे.

Previous articleपुण्यातील जनजीवन पूर्वपदावर, भिडे पूल वाहतुकीसाठी खुला
Next articleवाशीत हिट अँड रनची घटना,इनोव्हाच्या धडकेत रिक्षा चालकाचा मृत्यू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here