Home Breaking News मुंबईतील अर्नाळा समुद्रात अल्पवयीन जोडप्याने मारली उडी

मुंबईतील अर्नाळा समुद्रात अल्पवयीन जोडप्याने मारली उडी

122
0

पुणे दिनांक २८ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार मुंबईतील अर्नाळा समुद्रात काल संध्याकाळी एका अल्पवयीन जोडप्याने उडी घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, यावेळी स्थानिकांनी मुलीला वाचवले आहे.मात्र यात मुलगा बुडला आहे.त्याचा रात्री उशिरापर्यंत शोध घेतला जात आहे.दरम्यान या दोघा अल्पवयीन मुलाच्या व मुलींच्या नात्याला घरातून विरोध केल्याने दोघेजण पळून गेले होते.पोलिसांनी दोघांना पकडून पालकांच्या ताब्यात दिले होते.मात्र या दोघांनी घरातील कुटुंबातीयांची नजर चुकवून समुद्रात उडी मारली होती.

Previous articleवाशीत हिट अँड रनची घटना,इनोव्हाच्या धडकेत रिक्षा चालकाचा मृत्यू
Next articleरेल्वे ट्रेन मॅनेजर मेल एक्स्प्रेसचे दिलिप नांदखिले यांची आज सेवा निवृत्ती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here