Home Breaking News सोलापूर ते पुणे महामार्गावर वाहतूक व्यवस्था कोलमडली

सोलापूर ते पुणे महामार्गावर वाहतूक व्यवस्था कोलमडली

87
0

पुणे दिनांक २८ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज रविवार सोलापूर ते पुणे महामार्गावर दुपारी पाच वाजल्यापासून वाहतूक व्यवस्था चांगलीच कोलमडली आहे.सदरची वाहतूक व्यवस्था ही उरुळी येथूनच कोलमडली आहे.तेथून कार ल ट्रक व रुग्णवाहिका देखील चांगल्याच अडकल्या असून सोलापूर बाजूने पुणे बाजूकडे जाणारी वाहनं ही अगदी संथगतीने जात आहे.आज पाऊस नसतांना देखील अचानकपणे एवढी वाहतूक व्यवस्था का कोलमडली यांचे अद्याप उत्तर मिळाले नाही.आज रविवार असलातरी या महामार्गावर आजपर्यंत एवढी वाहतूक कधीच कोलमडली नव्हती .या वाहतूकी मुळे या महामार्गावर प्रवास करणारे सर्व वाहनचालक व प्रवासी हे या वाहतूककोंडी मुळे चांगलेच वैतागले होते.ऊरुळी झालेली वाहतूक व्यवस्था ही चक्क थेऊर फाट्याप्रर्यत वाहनांच्या मोठ्या रांगाच रांगा लागल्या होत्या आज या

Previous articleरेल्वे ट्रेन मॅनेजर मेल एक्स्प्रेसचे दिलिप नांदखिले यांची आज सेवा निवृत्ती
Next articleपुण्यातील पुरानंतर झोपलेल्या पुणे महापालिकेला आली जाग, पुणेकरांना पालिकेचा सतर्कतेचा इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here