Home Breaking News जंगली महाराज रस्त्यावर वाहतुकीची मोठ्या प्रमाणावर कोंडी

जंगली महाराज रस्त्यावर वाहतुकीची मोठ्या प्रमाणावर कोंडी

128
0

पुणे दिनांक २९ जुलै ( पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम ) पुण्यातील जंगली महाराज रोडवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे.धरणक्षेत्रात संततधार पावसामुळे खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.त्या मुळे नदीपात्रातील भिडे पुल हा पाण्याखाली गेला आहे.त्यामुळे नदीपात्रातील वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आल्याने  ती वाहतूक व्यवस्था अन्य मार्ग म्हणजे जंगली महाराज रोडवरुन वळविण्यात आली आहे.त्यामुळे या रोडवरील वाहतूक व्यवस्था पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर कोलमडली असून आता पुणे शहरातील सर्व कार्यलय सुटल्याने ही वाहतूक कोंडी प्रचंड प्रमाणावर वाढ होत आहे.तसेच पुण्यातील सेनापती बापट रोड.तसेच स्वारगेट भागात देखील मोठ्या प्रमाणावर आज सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास वाहतूक कोंडी झाल्याने अनेक वाहनचालक हे मोठ्या प्रमाणावर त्रस्त झाले आहेत.

Previous articleहेमंत सोरेन यांचा जामीन कायम, ईडीला सुप्रीम कोर्टाचा तगडा झटका
Next articleएन्काऊंटर स्पेशालिस्ट शर्माची सौभाग्यवती करणार शिंदे गटात प्रवेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here