Home Breaking News फडणवीसांनी सहकुटुंब घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदीची भेट

फडणवीसांनी सहकुटुंब घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदीची भेट

128
0

पुणे दिनांक २९ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदीची भेट घेतली.याबाबत त्यांनी याभेटी बाबत फडणवीस यांनी एक्स पोस्ट करत दिली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आशिर्वाद सदैव महाराष्ट्रासोबत राहिला आहे. आणि भविष्यात राहिल, त्यांच्यासोबत चर्चा करून नवी उर्जा मिळते,त्यांचे मार्गदर्शन देखील लाभते ,वेळ दिल्याबद्दल मोदीचे आभार,असे फडणवीसांनी म्हटले  यावेळी अमृता फडणवीस आणि मुलगी दिविजा देखील उपस्थित होते.

Previous articleपुण्यातील पुरानंतर झोपलेल्या पुणे महापालिकेला आली जाग, पुणेकरांना पालिकेचा सतर्कतेचा इशारा
Next articleआज सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्ररकणी सुनावणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here