Home Breaking News आज सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्ररकणी सुनावणी

आज सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्ररकणी सुनावणी

75
0

पुणे दिनांक २९ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आज सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्राता प्रकरणी सुनावणी पार पडणार आहे.विधान सभेचे सभापती राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकाला विरोधात जेष्ठ नेते शरद पवार यांच्या गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.मागील काही महिन्यांपासून या प्रकरणी सविस्तर सुनावणी पार पडली नाही.त्यामुळे आजच्या सुनावणी मध्ये सविस्तर चर्चा होणार का ? या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालया काय निर्णय देणार, याकडे राष्ट्रवादी काँग्रेस व सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.

Previous articleफडणवीसांनी सहकुटुंब घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदीची भेट
Next articleदौंड कार्ड लाइनचे नाॅन-इंटरलाॅकिंगचे काम सुरू असल्याने,पुण्यावरुन जाणाऱ्या अनेक एक्स्प्रेस आज रद्द तर काहिचा रुट वळवला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here