Home Breaking News एन्काऊंटर स्पेशालिस्ट शर्माची सौभाग्यवती करणार शिंदे गटात प्रवेश

एन्काऊंटर स्पेशालिस्ट शर्माची सौभाग्यवती करणार शिंदे गटात प्रवेश

91
0

पुणे दिनांक २९ जुलै (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार मुंबई पोलिस दलातील डॅशिंग अधिकारी असली इमेज असलेले तसेच इन्काउंटर करीता प्रसिद्ध असलेले मुंबई पोलीस दलातील माजी अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या सौभाग्यवती स्वीकृती शर्मा या शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत, दरम्यान सदरचा पक्षप्रवेश हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार आहे.दरम्यान यापूर्वी इन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी सन २०१९ साली शिवसेनेच्या तिकिटावर विधानसभा निवडणुक लढवली होती.पण सदरच्या निवडणूकीत त्यांचा पराभव झाला होता.दरम्यान प्रदीप शर्मा हे सध्या ते एक फेक इन्काउंटर प्रकरणात जामीनावर तुरुंगाबाहेर आहेत.

Previous articleजंगली महाराज रस्त्यावर वाहतुकीची मोठ्या प्रमाणावर कोंडी
Next articleठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखचा टोळक्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here