Home Breaking News कल्याण मध्ये होर्डिंग्ज कोसळून दोन जण गंभीर जखमी

कल्याण मध्ये होर्डिंग्ज कोसळून दोन जण गंभीर जखमी

71
0

पुणे दिनांक २ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार कल्याण येथे होर्डिंग्ज कोसळून दोन जण गंभीर रित्या जखमी झाले आहेत.सदरची घटना कल्याण येथील सहजानंद चौकात घडली आहे.सदरचे होर्डिंग्ज हे  सकाळच्या वेळेस वर्दळीच्या वेळेस कोसळले यात एक कार व एक बाईकवर कोसळल्याने यात दोन जण जखमी झाले आहेत.दरम्यान दुर्घटनाग्रस्त होर्डिंग्ज हे अधिकृत होते की अनाधिकृत होते.याबाबत अद्याप कोणतीही प्रकारची माहिती मिळाली नाही.दरम्यान  घाटकोपर येथील होर्डिंग्जची दुर्घटना ताजी असतानाच आता आजची कल्याण येथील ही होर्डिंग्ज कोसळण्याची दुर्घटना घडली आहे.

Previous articleपतियाळा हाऊस कोर्टाने जामीन फेटाळताच पूजा खेडकर परदेशात फरार ? दिल्लीचे पोलिस पधक होणार रवाना
Next articleकोल्हापूरात पूराच्या पाण्यात ट्रॅक्टर ट्राॅलीसह गेला वाहून यात ८ मजुरा पैकी ३ जण बचावले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here