Home Breaking News माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे पीऐच्या माध्यमातून पैसे घ्यायचे- सचिन वाझे

माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे पीऐच्या माध्यमातून पैसे घ्यायचे- सचिन वाझे

69
0

पुणे दिनांक ३ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) महाविकास आघाडी सरकारच्या काळात माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे त्यांच्या खासगी स्वीय सहाय्यक यांच्या माध्यमातून घेतले जात होते.व या प्रकरणी सर्व माहिती पत्रव्यवहाराच्या माध्यमातून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली आहे.तसेच यांचे सर्व पुरावे सीबीआयकडे देखील आहेत असे देखील वाझे यांनी म्हटले आहे.यात जयंत पाटील यांच्या सह अन्य नेत्यांची नावे देखील यात आहे.त्यामुळे आता राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.यात आता १०० कोटींच्या आरोपांवरून आता या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे.तसेच आता या वाझेच्या आरोपात काही तथ्य निघते बघावे लागणार आहे.परंतू वाजे हे मागील अनेक वर्षापासून अटक आहेत.परंतू त्यांनी हे आरोप विधानसभा निवडणुकी घ्या पार्श्वभूमीवर केले गेले आहेत.त्यामुळे सत्ताधारी पक्षाचा हा नविन काही अजेंडा तर नाही ना? असा प्रश्न  शरद पवार यांच्या गटाच्या वतीने नेते मंडळी यांनी आता शंका उपस्थित केली आहे.दरम्यान महाविकास आघाडीचे सरकार असताना संपूर्ण वसुली ही सचिन वाझे हेच करत होते.त्यामुळे त्यांच्या आरोपा नंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

Previous articleपुण्यातील भाटघर धरणांच्या स्वंयचलित दरवाजांची यशस्वी चाचणी,नीरा नदीत विसर्ग
Next articleही गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची नवीन चाल – अनिल देशमुख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here