पुणे दिनांक ३ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार सचिन वाझेंच्या आरोपानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आता गंभीर आरोप केले आहेत.त्यांनी सचिन वाझेंच्या आरोपानंतर ते म्हणाले आहेत की ही तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नवीन चाल आहे.फडणवीसांना हे माहित नाही की.मुंबई हायकोर्टाने सचिन वाझे बदल बोलताना तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती आहे.तो विश्र्वास ठेवण्या लायक नाही.असे म्हटले.तसेच आदित्य ठाकरे व उद्धव ठाकरेंना तुरुंगात टाकण्याचा डाव होता.हे आरोप मी मागील काही दिवसांपूर्वी केल्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझेला हाताला धरले आहे.असे देखील माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.