Home Breaking News विशाखापट्टणम एक्स्प्रेसच्या एसी डब्यांना आग 🔥

विशाखापट्टणम एक्स्प्रेसच्या एसी डब्यांना आग 🔥

75
0

पुणे दिनांक ४ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार आंध्रप्रदेश येथील विशाखापट्टणम रेल्वे स्टेशनवर  थांबलेल्या कोरबा-विशाखापट्टणम एक्स्प्रेसच्या तीन एसी डब्यांना आग लागली आहे.दरम्यान सदरच्या घटनेनंतर रेल्वे कर्मचारी यांच्या कडून तातडीने ही आग आटोक्यात आणली आहे.सुदैवाने या आगीत कोणतीही प्रकरची जीवीत हानी झालेली नाही.या एसी घ्या बोगीत प्रवासी नव्हते.आग आणि धुराचे लोट मोठ्या प्रमाणावर पसरले होते.त्यामुळे रेल्वे स्टेशन वरील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.या मुळे रेल्वे स्टेशनवर एकच खळबळ उडाली होती. सदर घटना नंतर प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे.अशी माहिती रेल्वेच्या सूत्रांकडून मिळाली आहे.

Previous articleपुण्याला रेड अलर्ट सिंहगड रोडवरील एकतानगर भागात लष्कराची तुकडी तैनात खडकवासला धरणातून ३५ हजार क्युसेकने मुठा नदीत पाणी सोडले
Next articleनाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर पाच गावांचा संपर्क तुटला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here