Home Breaking News राज ठाकरे धाराशिव येथे उतरलेल्या हाॅटेलमध्ये मराठा आंदोलक घुसले आहेत

राज ठाकरे धाराशिव येथे उतरलेल्या हाॅटेलमध्ये मराठा आंदोलक घुसले आहेत

82
0

पुणे दिनांक ५ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) सोलापूर येथे दौऱ्यावर असताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात आरक्षणची गरज नसल्याचे म्हटले होते.यावर आता मराठा समाज हा अत्यंत आक्रमकपणे राज ठाकरे हे धाराशिव येथे थांबलेल्या हाॅटेल मध्ये मोठ्या संख्येने घुसले असून  त्यांनी आता मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आपली भूमिका काय आहे.हे स्पष्ट करावे म्हणून ते आक्रमक पवित्रा घेत हाॅटेलमध्येच ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.त्यामुळे आता धाराशिव येथे एकच खळबळ उडाली आहे.जोप्रर्यत राज ठाकरे हे मराठा आंदोलकांना भेट देत नाही.व आपली मराठा आरक्षण संदर्भात भूमिका जाहीर करत नाहीत.तोप्रर्यत आम्ही हाॅटेलमध्येच ठिय्या आंदोलन करणार असे मराठा आंदोलक यांचे म्हणणे आहे.तर मराठा आंदोलनकर्त्यां ना मनसे कार्यकर्त्यांन मध्येच हामरातुमरी होतांना दिसत आहे.आता मराठा आंदोलनकर्ते व मनसेचे कार्यकर्ते हे या हाॅटेलमध्ये मोठ्या संख्येने जमले आहेत.

Previous articleबांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांचा राजीनामा,भारतात दाखल
Next articleपालघर येथील आश्रमशाळांमध्ये २७ विद्यार्थ्यांनींना विषबाधा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here