Home Breaking News UPSC च्या निर्णयाविरोधात पूजा खेडकरची सर्वोच्च न्यायालयात धाव

UPSC च्या निर्णयाविरोधात पूजा खेडकरची सर्वोच्च न्यायालयात धाव

75
0

पुणे दिनांक ५ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) संपूर्ण भारतात गाजलेल्या यूपीएससीच्या परिक्षा मध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे परिक्षा देऊन आयएएस पद मिळवलेल्या पूजा खेडकर हिचे आयएएस पद रद्द केल्याच्या निर्णयाविरोधात तिने आता दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.तसेच या प्रकरणाची लवकरा लवकर सुनावणी घ्यावी.अशी विनंती तिने केली आहे.दरम्यान आज हे प्रकरण कोर्टात मेंशन केले जाण्याची शक्यता आहे.तिने काल रविवारी ४ ऑगस्ट रोजी रात्री ऑनलाइन पद्धतीने ही याचिका दाखल केली आहे. दरम्यान यापूर्वी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता. तेव्हापासून ती फरार आहे.

Previous articleमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे पूरपरिस्थिती पाहणी दौऱ्यावर
Next articleबांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांचा राजीनामा,भारतात दाखल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here