Home Breaking News कोल्हापूरात मनसेच्या दोन पदाधिकाऱ्यांना एट्राॅसिटी कायद्याअंतर्गत अटक

कोल्हापूरात मनसेच्या दोन पदाधिकाऱ्यांना एट्राॅसिटी कायद्याअंतर्गत अटक

69
0

पुणे दिनांक ६ ऑगस्ट (पोलखोलनामा ऑनलाइन न्यूज टीम) आताच हाती आलेल्या अपडेट नुसार कोल्हापूरातील एका सहकारी संस्थेच्या बॅंक अध्यक्ष व उपाध्यक्ष या दोघांना मारहाण केल्याप्रकरणी व जाती वाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दोन पदाधिकार्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करुन पोलिसांनी 👮 त्यांना ताब्यात घेतले आहे. त्यांची नावे १) राजू दिंडोर्ले  ( माजी नगरसेवक) २)  शहर अध्यक्ष प्रसाद पाटील अशी त्यांची नावे आहेत. यांनी दोघांनी व इतर जणांनी मिळून बॅंकेच्या केबिन मध्ये आत जाऊन अध्यक्ष व उपाध्यक्षांना मारहाण केली व तसेच शिविगाळ केल्याचा या दोंघावर आरोप आहे.

Previous articleविधानपरिषदेत क्राॅस व्होटींग करणाऱ्या ‘त्या ‘ पाच आमदारांचा पत्ता कट?
Next article‘लाडकी बहीण योजने ‘ साठी पुणे जिल्ह्यातून ९ लाख ७२ हजार ८१९ अर्ज दाखल हवेली तालुका आघाडीवर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here